तरुण स्वतःचं भविष्य वयाच्या १६व्या वर्षीसुद्धा ठरवू शकत नाहीत, यासारखं दुसरं दुर्दैव काय?
हा लेख औरंगाबादमध्ये इयत्ता बारावी, विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा आहे. त्यामुळे त्यातील आक्रमकपणाकडे सुहानुभूतीने पाहायला हवे. त्याच्या भावना समजून घ्यायला हव्यात. हा संवेदनशील मुलगा आपल्या शिक्षणव्यवस्थेबद्दल, तिच्या रचनेबद्दल, नियमांतल्या भोंगळपणाबद्दल बोलतो आहे. ते आपण नीट समजून घ्यायला हवे, ऐकायला हवे. कारण ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक भावना आहे.......